शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

FIFA Football World Cup 2018 :मॅराडोना यांच्या नव्या व्हिडिओची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 6:15 PM

अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना सध्या चांगलेच चर्चेत आहेत. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी रशियात दाखल झालेले मॅराडोना आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक लढतीत आवर्जून हजर राहत आहेत. पण अर्जेंटिनाच्या कामगिरी इतकाच मॅराडोना यांचे विचित्र हावभाव नेटिझन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहेत.

मॉस्को -  अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना सध्या चांगलेच चर्चेत आहेत. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी रशियात दाखल झालेले मॅराडोना आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक लढतीत आवर्जून हजर राहत आहेत. पण अर्जेंटिनाच्या कामगिरी इतकाच मॅराडोना यांचे विचित्र हावभाव नेटिझन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चिला जात आहे... काय आहे या व्हिडिओत, तुम्हीच पाहा... 

अर्जेंटिनाने साखऴी गटातील अखेरच्या लढतीत नायजेरीयावर विजय मिऴवत बाद फेरीत प्रवेश केला. या विजयानंतर मॅराडोना यांनी दोन्ही हात हवेत उंचावत आनंद साजरा केला.  तत्पूर्वी सामन्याच्या मध्यंतराला अति मद्यसेवन केल्यामुऴे मॅराडोना यांना चक्कर आली आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना तातडीने डॉक्टरांकडे नेले होते.. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Argentinaअर्जेंटिनाFootballफुटबॉलSportsक्रीडा