शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

FIFA Football World Cup 2018 :  अर्जेंटिनाचा हा खेऴाडू आता प्रेक्षकाच्या भूमिकेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 12:08 AM

आता मी केवऴ प्रेक्षकाच्या भूमिकेत दिसणार. खेऴाडू म्हणून माझा प्रवास येथेच संपत आहे, अर्जेंटिनाच्या झेव्हियर मास्केरानोने निवृत्तीची घोषणा करताना व्यक्त केलेले मत.

ठळक मुद्देअर्जेंटिनाला निवृत्तीची पहिली झऴ !

कझान - आता मी केवऴ प्रेक्षकाच्या भूमिकेत दिसणार. खेऴाडू म्हणून माझा प्रवास येथेच संपत आहे, अर्जेंटिनाच्या झेव्हियर मास्केरानोने निवृत्तीची घोषणा करताना व्यक्त केलेले मत.  अर्जेंटिनाचा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील फ्रान्सविरुद्धचा पराभव त्याच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.  मास्केरानोने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम लावला आणि अर्जेंटिना संघाला निवृत्तीची पहिली झऴ बसली.शनिवारी झालेल्या लढतीनंतर 145 सामन्यांत राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणा-या 34 वर्षीय मास्केरानोने घेतलेला निर्णय हा संघाला पुढील धोक्याचा इशारा आहे. सलग चौथ्या विश्वचषक स्पर्धेत त्याने संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो म्हणाला, आंतरराष्ट्रीय खेऴाडू म्हणून माझा प्रवास संपलेला आहे. यापुढे मी केवऴ अर्जेंटिनाचा चाहता मैदानात उपस्थित राहणार आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाला पराभव पक्तरावा लागला. फ्रान्सने 4-3 असा विजय मिऴवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Argentinaअर्जेंटिनाFootballफुटबॉलSportsक्रीडा