शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

FIFA Football World Cup 2018 : ... अन् तिच्या मृत्यूने फुटबॉल प्रेमी हळहळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 6:27 PM

या साऱ्या गोष्टींमध्ये एक वाईट घटना घडली आहे, अन् त्या गोष्टीमुळे फुटबॉल प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देयापूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात पॉल ऑक्टोपसने भविष्य वर्तवले होते.

बीजिंग : रशियातील फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर आता चांगलाच चढू लागलाय. आता शुक्रवार आणि शनिवारी उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगतील, त्यानंतर विश्वचषकाला गवसणी घालण्यासाठी कोणते चार देश सज्ज असतील, ते आपल्याला समजू शकेल. पण या साऱ्या गोष्टींमध्ये एक वाईट घटना घडली आहे, अन् त्या गोष्टीमुळे फुटबॉल प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

प्रत्येक विश्वचषकात एखादा प्राणी सामन्यांच्या निकालांबाबत अंदाज व्यक्त करत असतो. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात पॉल ऑक्टोपसने भविष्य वर्तवले होते. सध्या रशियामध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या सामन्यांचा अंदाज चीनमधील एक मांजर व्यक्त करत होती. आतापर्यंत सहा सामन्यांचे अंदाज या मांजरीने अचूक सांगितले होते. पण काही दिवसांपासून या मांजरीची तब्येत बिघडली होती. पण गुरुवारी मात्र तिचा मृत्यू  झाल्याचे जाहीर करण्यात आले.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलrussiaरशियाSportsक्रीडाchinaचीन