घरातल्या लहानांपासून मोठ्यांना आवडणाऱ्या तवा पुलावची ही खास रेसिपी. या पदार्थात अनेक भाज्याही वापरत असल्याने तो पूर्ण अन्न किंवा फुल मिल म्हणूनही खाता येऊ शकतो. घरच्या घरी आणि कमीत कमी वेळेत बनणारी ही रेसिपी. ...
आपल्या भारतातच नाही तर पूर्ण जगभरात असे स्टफ केलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात. म्हणून तर हल्ली रोल्स, रॅप्स, श्वारमा, पराठे असे पदार्थ लोकांच्या सोयीचे असल्याने लोकप्रिय झाले आहेत. ...