चहा उकळतो, कधी कधी तर आटतो देखील. पण असा अती उकळलेला कडक चहा पिण्याची आवड असणारेही अनेकजण आहेत. पण अभ्यास सांगतो की अस अती उकळ्लेल चहा अमृत नसून विषासमान होतो. असा चहा पिणं आरोग्यासाठी घातक आहे. ...
डोसे उत्तप्पे यासोबत नारळाची चटणी खातात हे बरोबर, पण नेहेमीच नारळाची चटणी खावी हा काही नियम नाही. दोन प्रकारच्या चटण्यांसोबत डोसा अतिशय चविष्ट लागतो. एक म्हणजे लसणाची चटणी आणि दुसरा प्रकार म्हणजे तुळशीची चटणी. ...
आपल्या पांढर्या भातापेक्षा गुणवत्तेनं उकडा तांदूळ कैकपटीनं उत्कृष्ट असला तरी आपल्या आहारात उकडा तांदूळ असतो तो फक्त इडली डोसे करण्यापुरताच. आरोग्यासाठी उकडीचा तांदूळ रोज खाण्याचा सल्ला दिला जातो तो त्यातील गुणधर्मामुळेच. ...
How to make perfect curd : अनेक महिलांची अशी तक्रार असते की घरी दही लावलं की व्यवस्थित लागत नाही त्यात पाणी खूप राहतं. कढी, दहीवडे अशा वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं दही हवं असतं. ...
Ways to use overripe fruits : फणस खाण्याचे फायदे अनेक आहेत. लोक ते कच्चे आणि शिजवलेले दोन्ही खातात. पण जेव्हा ते जास्त पिकतं तेव्हा ते खाणं थोडं कठीण होते. ...
Diet rules for diabetic patient : जसजसं डायबिटीसची प्रकरणं वाढत आहेत. तसतसे अनेक खाद्यपदार्थांचे पर्याय बाजारात येत आहेत जे डायबिटीससाठी अनुकूल असल्याचे सांगितले जाते. परंतु हे पदार्थ खाल्ल्यानं आरोग्यासाठी अधिक फायदे होतात याचा पुरावा नाही. ...