""फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण... आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले... पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली... सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे.
रात्रीच्या वेळी भाजी आणि आमटी अशा दोन गोष्टी न करता झटपट एकच काहीतरी करायचं असेल तेव्हा पिठल्याचा उत्तम पर्याय ...
वर्षभराची ताकद साठवून ठेवण्यासाठी उन्हाळ्यात भरपूर आंबा खायला हवा, पाहूयात आंब्याची खास रेसिपी ...
चहाला बाकी काही चव असो नसो तो निदान गरम तरी पाहिजे, पण मग चहात बर्फ टाकून गारेगार आइस टी प्यायची आयडिया कुणाची? ...
पूर्वी लोक कोराच चहा प्यायचे पण मग चहात दूध घालून प्यायला हवं हे कुणाला सुचलं असेल? ...
Leftover Roti Recipe शिळ्या चपात्या उरल्या असतील तर कमीत कमी वेळात चविष्ट बनवता येऊ शकता. (Leftover Roti Recipe) इतकंच नाही तर एकदा खाल्ल्यानंतर लोक तुम्हाला या चपात्यांच्या रेसेपीजसुद्धा विचारतील. ...
डाळीचं वरण करण्याबरोबरच डोसे, हलवा, लाडू, भजी असे अनेक पदार्थ करता येतात... ...
Cannes Film Festival 2022 : फ्रान्समध्ये रंगली भारतीय पदार्थांची रंगत, मान्यवरांनी घेतला अस्सल भारतीय खाद्यसंस्कृतीचा आस्वाद ...
Kitchen Hacks : डाळ कोणतीही असो, ती शिजवण्यापूर्वी तीस मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे डाळ मऊ होईल आणि चांगली शिजू द्या. ...
How To Get Rid Of Rice Weevil From Dal : पांढरे आणि काळे दोन्ही किडे डाळी हळूहळू खातात आणि त्यामुळे कधी कधी संपूर्ण डाळी वाया जातात. काही घरगुती उपाय करून आपण डाळीतल्या किड्यांना लांब ठेवू शकतो. ...
How To Make Watermelon Halwa: टरबुजाचा लाल भाग आपण खातो आणि अतिशय पौष्टिक असणारा पांढरा भाग मात्र फेकून देतो. याच पांढऱ्या भागाचा वापर करून चवदार हलवा कसा करायचा, हे सांगितलं आहे प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी..(Kunal Kapoor's special recipe) ...