शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उपवासाची साबुदाणा खिचडी मोकळी आणि मऊ होत नसेल तर काय कराल? वाचा या सोप्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 18:38 IST

उपवासाच्या दिवशी खाल्ली जाणारी साबुदाण्याची खिचडी तुमचा विकपॉईंट असले तर ती 'या' टिप्स नक्की फॉलो करा. बघा कशी खिचडी मऊ, लुसलुशीत आणि मोकळी होते.

उपवासाच्या दिवशी खाल्ली जाणारी साबुदाण्याची खिचडी तुमचा विकपॉईंट असले तर ती 'या' टिप्स नक्की फॉलो करा. बघा कशी खिचडी मऊ, लुसलुशीत आणि मोकळी होते.

साबुदाणा निवडताना टपोरा, गोल दाणेदार साबुदाणा निवडावा. वेडावाकडा, हाताळल्यावर तुटणारा साबुदाणा घेऊ नये. घेतल्यास भाजून घ्यावा.

साबुदाणा भिजवतानासाबुदाणा चांगला दोन ते तीन वेळा पाण्याने नीट धुवून घ्या. साबुदाणा भिजवण्यासाठी उंच आणि झाकणवाला डबा निवडा. साबुदाणा पूर्ण भिजून वर जवळपास अर्धा सेंटीमीटर पाणी राहिल इतके पाणी घ्या. एका तासाने डबा उलटा करा म्हणजे वरून कोरडा पडणारा साबूदाणाही छान भिजतो. साबुदाणा कमीतकमी ४ ते ६ तास भिजवा.

शेंगदाणे वापरतानाशेंगदाणे नीट भाजून घ्या. शेंगदाणे अख्खे भाजून वापरले तरी चवीला चांगले लागतात. कुट केल्यास शेंगदाणे भाजूनच कुट करावे. सालासकट मिक्सरमध्ये भरड दळावी.

बटाट्याच्या फोडीतुम्ही बटाट्याच्या फोडी आधी शिजवून घेऊ शकता. साबुदाण्या अगोदर जिरे, तूप आणि हिरव्या मिरच्या टाकून बटाटे शिजवून घ्यावेत. 

तुपाचा वापरवनस्पती तुपातील खिचडी साजूक तुपातील खिचडीपेक्षा जास्त खमंग लागते. यामागे कदाचित तुपाचा सढळ हस्ते वापर हे कारण देखील असू शकते.

खिचडी परत गरम करतानाखिचडी परत गरम करताना त्यावर दुधाचा किंवा ताकाचा हबका मारुन घ्यावा.

टॅग्स :foodअन्नReceipeपाककृतीRecipeपाककृती