Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
पंचामृत करण्याचे योग्य पारंपरिक प्रमाण माहिती आहे? घ्या शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत करण्याची कृती...
Panchamrut Recipe : How To Make Panchamrut At Home : Panchamrut 5 Ingredients : पंचामृत करताना त्यातील पाच पदार्थांचे प्रमाण अचूक घेतले तरच पंचामृत पिणे आरोग्याला लाभदायक ठरते... ...
सखी :
टिपिकल आंध्रप्रदेशस्टाईल इडली खायची? इडलीवर 'हा' मसाला टाका, गरमागरम भातासोबतही लागतो चवदार
Andha Pradesh Style Karampodi Masala Recipe: इडली, डोसा, भात यासोबत खाण्यासाठी आंध्र प्रदेशचा प्रसिद्ध करमपोडी मसाला एकदा ट्राय करून पाहा..(how to make karampodi masala?) ...
सखी :
गॅसही न पेटवता अगदी झटपट करता येतील असे ३ प्रकारचे मोदक!! चवदार मोदकांची घ्या रेसिपी
Simple And Easy Modak Recipe: गणपतीसाठी रोज काय वेगळा नैवेद्य करावा (Ganapati Festival 2024), असा प्रश्न पडला असेल तर या काही झटपट होणाऱ्या रेसिपी बघून घ्या...(how to make modak within few minutes?) ...
सखी :
मोदकाचे सारण सैल किंवा कडक झाले तर? पाहा सारणाची परफेक्ट कृती- मोदक फसणारच नाहीत...
Modak Saran : How To Make Modak Saran : How To Make Modak Stuffing : मोदकाच सारण खूपच कडक किंवा सैलसर होत असेल तर ही घ्या सारण करण्याची सोपी रेसिपी... ...
सखी :
बाप्पाच्या नैवेद्यासाठी केळीचे मोदक! बच्चेकंपनीही खाईल आवडीने-पाहा सुंदर सोपी रेसिपी
How To Make Keliche Modak: बाप्पाच्या नैवेद्यासाठी यंदा केळीचे मोदक करून बघा (banana modak recipe).. अनेक ठिकाणी संकष्टी चतुर्थीला हा नैवेद्य केला जातो. (ganapati naivaidya) ...
सखी :
वाटी-चमच्याने द्या मोदकाला परफेक्ट आकार! नाजूक-सुबक होतील मोदक-पाहा भन्नाट आयडिया...
Modak Without Mould : How to Make perfect Shape Modak At Home : Perfect Modak Shape : आता मोदकाला आकार देण्याचे किचकट काम वाटी - चमच्याच्या मदतीने होईल सोपे, वापरा एक सोपी ट्रिक... ...
सखी :
१५ मिनिटांत करा चवदार मखाना खीर, हरितालिकेच्या उपवासाचा थकवा येणार नाही- घ्या सोपी रेसिपी
Makhana Kheer For Haritalika Fast: हरितालिकेचा उपवास करून गळून जात असाल, थकवा येत असेल तर संध्याकाळच्या वेळी मखाना खीर खा. यामुळे चांगली एनर्जी मिळते. दुसऱ्यादिवशी उपवासाचा त्रास होत नाही. (how to makae makhana kheer?) ...
सखी :
बेसन कच्चं राहून लाडू टाळूला चिकटतो? १ खास युक्ती- घ्या खमंग लाडूंची सोपी रेसिपी
How To Make Besan Ladoo: बेसन कच्चं राहिलं तर लाडू टाळूला चिकटतो. म्हणूनच बेसन लाडू करण्याची ही एक खास रेसिपी बघा... यामध्ये आपण बेसन विकत न आणता घरीच कसं करायचं ते पाहणार आहोत. (simple recipe of besan ladoo in marathi) ...
Next Page