शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

झटपट, गावरान खान्देशी खिचडी नक्की ट्राय करा, एकदा खाल तर बोटं चाखत रहाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 12:03 PM

जेवणात दररोज चपाती, भाजी आणि वरण, भातं खाऊन काहीवेळा कंटाळा आलेला असतो

(Image credit- picpanzee.com)

जेवणात दररोज चपाती, भाजी आणि वरण, भातं खाऊन काहीवेळा कंटाळा आलेला असतो. तर काहीतरी नविन मात्र झटपट होणारं काय बनवता येईल, असा प्रश्न प्रत्येक  घरातील महिलांना पडलेला असतो. तुम्हाला सुध्दा सुट्टीच्या दिवशी काही नविन खावसं किंवा बनवावसं वाटत असेल तर आज आम्ही खास  पदार्थ तुम्हाला सांगणार आहोत जो अगदी कमी वेळात तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कशी तयार करायची खान्देशची स्पेशल खिचडी.

(image credit- Madhura's recipe)

खान्देशी खिचडी बनवण्यासाठी साहित्य

3 वाटी तांदूळ

1 वाटी तूर डाळ

तेल

राई, जिरं

लसूण,2 कांदा

1 मोठा टॉमॅटो

1छोटा बटाटा

2 चमचा तिखट

अर्धा चमचा गरम मसाला

धने जिर पूड

हळद

कोथिंबीर

दोन ते अडीच तांब्या पाणी

(Image credit - flavourednama)

कृती

कुकर मध्ये तेल टाकून राई, जिर घाला.

लसूण कांदा घाला, 

कांदा गुलाबी झाल्यावर टॉमॅटो घाला, 

कांदा  नरम झाल्यावर त्यात तिखट ,मसाला, धने जिरेपूड, हळद घालून पाणी घाला. 

त्यानंतर बटाटा, वाटाणे, शेंगदाणे घाला.

तांदूळ आणि तूर डाळ धुऊन पाण्यात घाला.

मीठ ,कोथींबीर  घाला

खिचडीतले पाणी अर्धे झाल्यावर कुकर लावून ३ शिट्टी घ्या

कुकर थंड झाल्यावर उघडा..

ही खिचडी तुम्ही पापड, लोणचं आणि कांद्यासोबत खाऊ शकता. 

(सौजन्य- betterbutter) 

टॅग्स :foodअन्न