नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Vaishnavi Hagavane Latest News: वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. ...
केंद्रीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये नेपाळी वंशाचे एजंट अन्सारुल मियाँ अन्सारी आणि त्याचा सहकारी अखलाक आझम यांना अटक करण्यात आली आहे. ...
‘देश के दुश्मनों ने देख लिया कि जब सिंदूर बारूद बन जाता है तो नतीजा क्या होता है’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकिस्तानला दिला. ...
शाहबाज शरीफ यांनी दावा केला की, पाकिस्तानने १९७१च्या युद्धातील पराभवाचा बदला घेतला आहे. पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची तयारी दाखविली होती. मात्र, भारताने त्यास नकार दिला. ...
फडणवीस म्हणाले, धुळ्याची घटना गंभीर असून सत्यता बाहेर आलीच पाहिजे. विधिमंडळ समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे योग्य नाही आणि ते कदापि सहनही केले जाणार नाही. ...
सरकारने बंदी घातल्यानंतर ती तुर्कीची कंपनी असल्याचे समजले. नवीन कंपनी आली तरी करार कोण करते? ती आणण्याची परवानगी कोण देते?, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ...
महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, असेच मराठी लोकांच्या मनात आहे. दोन्ही बंधू सकारात्मक आहेत. लवकरच दोन्ही नेते भेटतील, चर्चा करतील आणि पुढचे ठरवतील. ...