Vaishnavi Hagawane News: सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणाने राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात आता एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव अंजली दमानिया आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी घेतले आहे. ...
अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात वाल्मीक कराड हा सरेंडर झाला होता. असेच जर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे सरेंडर झाले तर त्यांना राजकीय आश्रय आहे. ...
Uddhav Thackeray : सेलेबी नास कंपनीसोबतचा करार रद्द करण्यात आल्यानंतर मुंबईतील अनेक कामगार बेरोजगार झाले होते. त्यांना भारतीय कामगार सेनेने मध्यस्थी करून दुसऱ्या कंपनी रोजगार मिळवून दिला. ...
Sanjay Shirsat Sharad Pawar: कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या असल्याची भविष्यवाणी केली. ...
Investment Tips by Robert Kiyosaki : 'रिच डॅड पुअर डॅड' या सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकाचे लेखक आणि लोकप्रिय आर्थिक शिक्षक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सोन्याबद्दल मोठा दावा केला आहे. ...
Pahalgam Terror Attack: महिना उलटून गेला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि इतर सुरक्षा दले जंग जंग पछाडत आहेत. मात्र या दहशतवाद्यांचा अद्याप काहीही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे हे ...