शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
4
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
6
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
7
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
8
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
9
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
10
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
11
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
12
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
13
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
14
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
15
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
16
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
17
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
18
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
19
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
20
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
Daily Top 2Weekly Top 5

​मुंबईत विलियम-केट खेळले क्रिकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 21:15 IST

ब्रिटनचे प्रिंस विलियम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन हे शाही जोडपे आज मुंबईत पोहोचले. येथील ओवल मैदानावर  त्यांनी  क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.

प्रिन्स विलियम आणि केट मिडलटन हे रॉयल कपल आज मुंबईत पोहोचले. २६/११ हल्ल्यातील मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि यानंतर काय केले असावे? तर येथील ओवल मैदानावर क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी आपला सचिन म्हणजे सचिन तेंडुलकरही हजर होता. सचिन व त्याची पत्नी अंजली या दोघांनी या रॉयल कपलचे वेलकम केले.



.
.............................................

प्रिन्स विल्यम-केट मुंबईत
ब्रिटनचे प्रिंस विलियम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन हे शाही जोडपे आज मुंबईत पोहोचले. प्रिन्स विलियम आणि केट यांचा हा पहिला भारत दौरा आहे. हे शाही जोडपे सात दिवसांच्या भारत आणि भूतान दौºयावर आले आहे. मुंबईपासून या जोडप्याच्या भारत दौºयाची सुरुवात झाली. निळ्या रंगाच्या सूटबुटातील विलियम आणि प्रिन्टेड लाल रंगाच्या ड्रेसमधील केट मुंबईत दाखल होताच त्यांचे पारंपरिक स्वागत झाले.विलियम आणि केट आपल्या भारत दौºयात समकालीन भारतीय जीवनातील विविध पैलूंचा अनुभव घेणार आहेत. मुंबईत एक दिवस घालवल्यानंतर उद्या हे जोडपे दिल्लीला पोहोचणार आहे. त्यानंतर  े १२ एप्रिलला आसाम आणि १३ एप्रिलला काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा दौरा करणार आहे. सोबतच या उद्यानाजवळ राहणाºया आदिवासींच्या प्रथा-परंपरांचा अनुभव घेणार आहे. १४ एप्रिलला विलियम-केट भूतान दौºयावर जातील पुन्हा १६ एप्रिलला परत येत जगप्रसिद्ध ताज महालला भेट देणार आहे.