शहरं
Join us  
Trending Stories
1
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
2
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
3
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
4
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
5
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
6
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
7
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
8
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
9
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
10
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
11
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
12
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
13
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
14
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
15
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
16
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
17
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
18
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
19
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
20
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

​का बिघडतात पती -पत्नीचे संबंध ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 19:43 IST

 पती -पत्नीला जीवनभर एकमेकांसोबत काढायचे असते.

 त्याकरिता त्यांनी एकमेकांना समजून घेऊन नातेसंबंध टिकविणे आवश्यक आहे. परंतु, आजकाल नातेसंबंधात मोठा दुरावा निर्माण होत आहे. सोबत जीवन मरणाची शपथ घेतलेली असूनही नाते टिकत नाही.  त्यामुळे  कुठेही आपल्याला ब्रेकअप झालेले ऐकायला मिळते. सेलिब्रेटीजपासून अनेकांचे नातेसंबंध खराब होऊन, त्यांना प्रेमामध्ये धोका झालेला आहे. सर्व काही सुरळीत असतांनाही संबंध का ?बिघडतात याची ही माहिती. 
कमी बोलणे : दोघांचे नाते चांगल्या गोष्टी बोलल्याशिवाय होऊच शकत नाही. आपल्या पार्टनरला आपली आवड निवड माहित नसेल तर ते आपल्यासाठी योग्य नाही. एक दुसºयासोबत अपूर्ण बोलणे व विना प्रेमाची गोष्टीमुळे दोघांच्याही मनात शंका येण्यास सुरुवात व्हायला लागते. व येथूच संबंध बिघडण्यास सुरुवात होते. 
भरोसा करा: पती - पत्नीचे नाते हे मधुर असावयाला हवे. सात जन्माच्या या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. याकरिता दोघांनेही एकमेकांवर संपूर्णपणे भरोसा के ला पाहीजे.   
जादा अपेक्षा ठेवू नये : चित्रपटामध्ये प्रेयसीला तिचा बायफ्रेंड सर्व गोष्टी पुरवते. ते पाहून अनेकींना वाटते की, आपल्या पतीनेही  आपल्या सर्व अपेक्षा कराव्या. परंतु, आपले जीवन हा चित्रपट नाही, हे नेहमी लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण जर पतीवर नेहमी  अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दबाव आणत असाल तर तो आपल्यालला कधीही सोडू शकतो. 
प्रामाणीक राहावे : एकमेकांसोबत नेहमी प्रामाणीक राहणे गरजेचे आहे. अनेक मोठमोठ्या नातांमध्ये प्रामाणीक न राहिल्याने संबंध बिघडायला लागतात. तसेच पतीला शिव्या देणे टाळावे. यामुळे सुद्धा तुमचे संबंध बिघडू शकतात. 
आदेश देण्याचे काम करु नये : दोघांमध्ये मुधर नाते राहीले पाहीजे. याकरिता एकमेकांना कोणतेही काम करण्याचे आदेश देऊ नका. आपला जोडीदार आपल्याला केवळ आदेश देण्याचेच काम करतो. अशी एकमेकांच्या मनात भावना निर्माण होते. त्यामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण व्हायला लागतो.