शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॉय कोस्टाने गाजवली फॅशन नाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 06:21 IST

मुंबईत सुरू असलेल्या व्हॅन हुसेन व जी क्यू फॅशन नाईटमध्ये गुरुवारी पहिल्या दिवशी वेशभूषाकार  (डिझायनर) राघवेंद्र राठोडनं ब्रिटिश काळातील वेशभूषा करून प्रेक्षकांची दाद मिळवली.

       
               मुंबईत  व्हॅन हुसेन व जी क्यू फॅशन नाईटमध्ये  पहिल्या दिवशी वेशभूषाकार (डिझायनर) राघवेंद्र राठोडनं ब्रिटिश काळातील वेशभूषा करून प्रेक्षकांची दाद मिळवली. त्यानंतर सुप्रसिद्ध वेशभूषाकार ट्रॉय कोस्टानं पॅरिस दौर्‍यादरम्यान त्याला स्फुरलेल्या वेशभूषा सादर केल्या. याला त्यानं 'बॉन्जुर मॉन्सियुर' असं नाव दिलं.

            टिना देसाई आणि रणदीप हुडानं या वेशभूषा सादर केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आकाश अंबानींच्या वेशभूषा करून चर्चेत राहिलेल्या ट्रॉयनं या वेशभूषांविषयी सांगितलं, की जगप्रसिद्ध आयफेल टॉवर, आर्क द ट्रॉम्फी, लव्हलॉक ब्रिज या पॅरिसमधील सुप्रसिद्ध स्थळांची प्रेरणा या वेशभूषांच्या कलेक्शनमागे आहे.     
            'बॉन्जुर मॉन्सियुर' म्हणजेच 'गुड इव्हिनिंग जंटलमन'. पॅरिसमधील सभ्य गृहस्थ या वेशभूषा परिधान करतात. हे कलेक्शन प्रेमाचं प्रतीक आहे.