शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

बिहार निवडणुकीतून घेण्याचे तीन धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:01 IST

तुमच्या टीममधील सर्व सदस्यांना त्यांचे मत मांडण्याची संधी देणे फार महत्त्वाचे असते. सर्वांच्या विचार...

तुमच्या टीममधील सर्व सदस्यांना त्यांचे मत मांडण्याची संधी देणे फार महत्त्वाचे असते. सर्वांच्या विचारानेच निर्णय घेतला पाहिजे. आपल्या मताला किंमत आहे ही भावना जोमाने काम करण्याची प्रेरणा देते. मोकळेपणाने सर्वांना बोलाण्याची संधी आणि त्यांच्या मताचा आदर या गोष्टी त्यांची निष्ठा आणखी दृढ करतात.1 मार्गदर्शक नेतृत्त्वकोणत्याही टीममध्ये स्ट्राँग प्लेयर्स असणे महत्त्वाचे असते. परंतु त्यामुळे वाद होण्याचीसुद्धा शक्यता जास्त असते. त्यामुळे लीडरने सर्व टीम सदस्यांना मार्गदर्शित करून एका ध्येयासाठी काम करण्याचे प्रेरणा द्यावी. सर्वांना एकत्र बांधण्याची खरी कसब लीडर दाखवावी लागते. सर्वाचे अंदाज खोटे ठरवत बिहार निवडणुकीने भारतीय राजकारणामध्ये एका नवा अध्याय लिहिला. केवळ राजकारण्यांनीच नाही तर कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हज्नीसुद्धा बिहार निवडणुकीतून पुढील चार धडे घेतले पाहिजे.2 सक्रिय व्हाकेवळ चर्चा, विचारमंथन करणे पुरेसे नाही. चर्चेतून झालेल्या निर्णयांवर काम करणे, सर्वांना सक्रिय सहभागी करून घेणे आणि स्वत:ही अँक्टिव्ह सहभागी होणे ही उत्तम लीडरची लक्षणे आहेत. जबाबदारी न मिळाल्यामुळे सदस्यांची निष्क्रियता आणखी बळावत जाते.3 सबका साथ..कोणताही प्रोजेक्ट पूर्णत्वाला नेण्यासाठी सर्व सदस्यांना सोबत घेणे अनिवार्य असते. सध्या काय घडत आहे, त्यांचा रोल काय आहे, पुढे काय करणार आहोत, अशी अपडेटेड माहिती सदस्यांना वेळोवेळी दिली गेली पाहिजे. यामुळे त्यांची इव्हॉल्व्हमेंट वाढते. एकीचे बळ किती असते हे तर सर्वांनाच माहीत आहे.