शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
4
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
6
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
7
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
8
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
9
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
10
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
11
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
12
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
13
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
14
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
15
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
16
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
17
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
18
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
19
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
20
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
Daily Top 2Weekly Top 5

नाविण्याचा शोध घेणारा कलावंत - सुबोध भावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 21:52 IST

गेल्या दशक भरात पन्नासहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांमधून भूमिका साकारणारा सुबोध भावे मराठी चित्रपटसृष्टीत नवा अध्याय लिहू पाहत आहेत.

गेल्या दशक भरात पन्नासहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांमधून भूमिका साकारणारा सुबोध भावे मराठी चित्रपटसृष्टीत नवा अध्याय लिहू पाहत आहेत. त्याच्या बालगंधर्व, लोकमान्य टिळक आणि कट्यार काळजात घुसली या चित्रपटांनी आपल्या मराठी इंडस्ट्रीला बॉक्स आॅफिसवर अच्छे दिन दाखविले आहेत. सुबोध भावे जेव्हा कुठलंही काम हाती घेतो, तेव्हा ते कुणाला तरी काही दाखवून देण्यासाठी नव्हे तर त्याला ते काम मनापासून आवडतं म्हणून. त्यामुळेच तो जे काही करतो, ते सर्वाेत्तम असतं. याची प्रचिती कट्यारच्या निमित्ताने सर्वांनाच आली. कट्यार काळजात घुसली बॉक्स आॅफिसवर तुफान चालला.
 
अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता सुबोेध भावे असाच नाविण्याचा ध्यास घेत आपल्यासाठी या पुढेही काहीतरी नवीन घेऊन येईल आणि त्याच्या मुळे आपल्या मराठी इंडस्ट्रीला अनेक प्रतिभावंत गायक,  अभिनेते लाभतील अशी अपेक्षा आहे. या मोठ्या मनाच्या मोठ्या कलावंतास आमच्या खूप खूप शुभेच्छा.