शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सेव्ह अव्हर सिनिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 20:26 IST

मोबाईलमुळे जगातील सर्वच गोष्टी जवळ आल्या आहेत

. एकट्या राहणाºया ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्प एज इंडिया या संस्थेने सेव्ह अव्हर सिनिअर हे अ‍ॅप सुरु केले आहे. हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्राईड मोबाईलवर अपलोड करता येईल. ज्येष्ठ नागरिकांनाही हे अ‍ॅप अपलोड करता येऊ शकते. हेल्प एज ही संस्था ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करीत आहेत. मागील काही वर्षात ज्येष्ठांचा कुटुंबामध्ये होणारे छळ वाढले आहेत. पहिल्या टप्यात हे अ‍ॅप महाराष्ट्रातील मुंबई व पुणे या शहरात सुरु केले जाईल. यावर हेल्पलाईनची सुविधाही असणार आहे. सध्या हे अ‍ॅप इंग्रजीतून असून, लवकरच ते मराठी भाषेतून सुरू करण्यात येणार आहे. यावरील लाल रंगाचे एसओएस बटण दाबवयाचे आहे. ज्येष्ठांच्या प्रश्नासाठी रकाने असून, त्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. सध्या मार्के टमध्ये काय सुरु आहे, याचीही माहिती त्यामध्ये आहे. ज्येष्ठ नागरिक गरजेच्या वेळी या अ‍ॅपचा वापर करु शकतात. सरकारी किंवा खासगी क्षेत्रात  ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सुविधेची माहिती यामध्ये असणार आहे. ज्येष्ठांसाठी हा एका चांगला पर्याय आहे.