शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

राजीव-सोनियांचे लग्न सर्वांत चर्चित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:37 IST

भारतीय संस्कृतीत विवाह या संस्काराला अनन्य साधारण महत्त्व आहे. 

भारतीय संस्कृतीत विवाह या संस्काराला अनन्य साधारण महत्त्व आहे. लग्न हे एखाद्या फेमस व्यक्तीचे असेल तर मग विचारूच नका. त्या लग्नाची चर्चा कितीतरी वर्ष सुरूच असते. राजीव आणि सोनिया गांधी यांच्या लग्नाबाबतही असेच घडले. गांधी परिवाराभोवती असलेले प्रसिद्धीचे वलय पाहता हे लग्न साहजिकच देशातील सर्वांत चर्चेचा विषय ठरले.भारतीय इतिहासात गाजलेल्या या लग्नाचे दुर्मिळ फुटेज ब्रिटिश मूवीटोनने अलीकडेच रिलीज केले. या व्हिडिओत नवी दिल्लीतील १, सफदरगंज रोड या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी सुरू असलेली गडबड दिसून येते. इंदिरा गांधींसह संजय गांधी, विजयालक्ष्मी पंडित, सोनिया यांचे वडील वगळता उपस्थित सर्व कुटुंबीयांच्या चेहर्‍यावरील आनंद लक्ष वेधून घेतो. बंद गळ्याच्या जॅकेटमुळे राजीव यांच्या राजबिंड्या व्यक्तिमत्त्वात आणखी भर पडलेली दिसते. सोनिया यांनी शांत आणि सोबर साडी परिधान केली होती. गांधी कुटुंब भारतीय राजकार णात असल्याने भरपूर लोक त्यांच्यावर प्रेमही करतात आणि टीका देखील करतात. मात्र, या लग्नाच्या विषयावर चर्चा करताना केवळ आणि केवळ उत्सुकता लोकांच्या मनामध्ये दिसून यायची.