शहरं
Join us  
Trending Stories
1
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
2
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
3
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
4
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
5
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
6
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
7
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
8
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
9
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
10
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
11
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
12
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
13
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
14
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
15
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
16
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
17
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
18
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
19
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
20
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पॉलला मरनोत्तर एडीर्टस स्पेशल अवार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 17:03 IST

भारतीय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचा दिवगंत मुलगा कापारो ग्रुपचे माजी सीईओ अंगद पॉल यास ब्रिटनच्या एका व्यापरी संघाने मरणोत्तर एडीर्टस स्पेशल अवार्डने सन्मानित केले आहे.

भारतीय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचा दिवगंत मुलगा कापारो ग्रुपचे माजी सीईओ अंगद पॉल यास ब्रिटनच्या एका व्यापरी संघाने मरणोत्तर एडीर्टस स्पेशल अवार्डने सन्मानित केले आहे. लॉर्ड पॉचा पंणतू आरष पॉलने ब्रिटनच्या भारतीय उच्चायुक्त नवतेज सरना यांच्यासह अनेक नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत एशियन बिझनेस अवार्डसच्या दरम्यान ब्रिटनची खासदार सीमा मल्होत्रा यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला. या समारंभाचे आयोजन एशियन मीडिया अ‍ॅण्ड मार्केटिंग ग्रुपचे एडिटर इन चीफ रमणीकलाल सोळंकी यांनी केले होते. यावेळी सीमा मल्होत्राने सांगितले की, अंगद पॉल व्यापारी जगतातले प्रतिभावान व्यक्ती होते. वयाच्या ३२ व्या वर्षीच त्यांनी संपुर्ण व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.