मौनी रॉयचा हॉट अंदाज सोशल मीडियावर हिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 13:34 IST2019-01-15T13:32:59+5:302019-01-15T13:34:31+5:30
सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्स किंवा इतर अभिनेत्रींसोबतच अभिनेत्री मौनी रॉयच्या नावाचीही चर्चा आहे. मौनीला फक्त नवनवीन चित्रपटांच्या ऑफर्स मिळत असून ती स्टायलिश आणि हटके लूकसाठीही प्रसिद्ध आहे.

मौनी रॉयचा हॉट अंदाज सोशल मीडियावर हिट
सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्स किंवा इतर अभिनेत्रींसोबतच अभिनेत्री मौनी रॉयच्या नावाचीही चर्चा आहे. मौनीला फक्त नवनवीन चित्रपटांच्या ऑफर्स मिळत असून ती स्टायलिश आणि हटके लूकसाठीही प्रसिद्ध आहे. मौनीचा फॅशन सेन्सही क्लासी असून तिच्या हॉट आणि सेक्सी फोटोंची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर पाहायला मिळते. सध्या तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मौनीच्या अदांनी अनेक नेटकरी घायाळ झाले असून अनेक तरूणांच्या गळ्यातील ती ताईत बनली आहे.
मौनीच्या मॅक्सी ड्रेसेसपासून तिचा साडी लूकही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. कोणतंही आउटफिट असो मौनी त्यामध्ये फार सुंदर दिसते. पाहूयात मौनीचे काही फोटो ज्यामध्ये ती फार हॉट दिसत आहे.
ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये आणि फर डिझाइन असणाऱ्या टॉपमध्ये मौनी फार हॉट दिसत आहे.
ब्लॅक आणि वाइट कलरच्या या गाउनमध्ये मौनी रॉयचा हॉट लूक फार सुंदर दिसत असून प्रत्येक फोटोमध्ये तिच्या अदांनी नेटकरी घायाळ झाले आहेत.