शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

निकामी सीडीने बनवा दिवाळीत क्रिएटिव्ह वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 18:32 IST

आपल्या घरात कित्येक अशा वस्तू असतात, ज्यांना आपण निकामी समजून फेकून देतो. आपणास माहिती आहे का, या निकामी वस्तूंनी आपण कित्येक चांगल्या उपयुक्त वस्तू बनवू शकतो. आज आपण जुन्या व निकामी सीडींपासून बनविण्यात येणाºया काही क्रिएटिव्ह वस्तूंच्या बाबतीत माहिती घेऊया...

आपल्या घरात कित्येक अशा वस्तू असतात, ज्यांना आपण निकामी समजून फेकून देतो. आपणास माहिती आहे का, या निकामी वस्तूंनी आपण कित्येक चांगल्या उपयुक्त वस्तू बनवू शकतो. आज आपण जुन्या व निकामी सीडींपासून बनविण्यात येणाऱ्या काही क्रिएटिव्ह वस्तूंच्या बाबतीत माहिती घेऊया...१. वॉल क्लॉकआपण जुन्या सीडींपासून वॉल क्लॉक बनवू शकता. यासाठी आपल्याला सीडी, की-बोर्डच्या कीज, घड्याळाचे काटे, ग्लू आणि मोटर हवी. सर्वप्रथम जुन्या सीडीवर की-बोर्डच्या कीज लावा आणि मोटर तसेच घड्याळाच्या काट्यांना फिट करा. २. मिरर डेकोरेशनजुन्या सीडींनी आपण आपल्या आरशाचे छान डेकोरेशन करु शकता. आरशाच्या चारही बाजूंनी सीडींना ग्लूच्या साह्याने चिटकवा. याने आपल्या आरशाला वेगळाच लूक मिळेल. ३. सीडी कोस्टरसर्वप्रथम सीडीवर कलरफुल पेपर चिकटवा.  त्यावर स्केच पेन किंवा क्रेआॅन्सने डिझाइन करुन आपण सीडी कोस्टर तयार करु शकता.४. सीडी इयररिंग स्टॅँडसीडी इयररिंग स्टॅँड बनविण्यासाठी सीडीच्या चारही बाजूने ड्रिल मशीनने छिद्र पाडा. त्या सीडीला सॅँडमध्ये लावा. आता आपण सीडीच्या छिद्रांमध्ये इयररिंग्स लटकवू शकता. ५. सीडी डिस्को बॉलसीडी डिस्को बॉल बनविण्यासाठी थर्माकॉलच्या बॉलवर ग्लू लावून सीडीला कापून चिटकवा. याने थर्माकॉल बॉलला आकर्षक लूक येईल. हा बॉल आपण कुठेही सजवू शकता.