शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

डावखुरे लोक असतात अधिक 'स्मार्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 12:05 IST

एकूण जागतिक लोकसंख्येच्या केवळ चार टक्के लोक डावखुरे आहेत. काही लोक डाव्या हाताने काम करणे अशुभ किंवा चुकीचे मानत असतात

 त्यामुळे लहानपणी मुलांना उजव्या हाताने काम करण्याची जबरदस्तीने सवय लावली जाते. मात्र याविषयावर झालेल्या संशोधनातून असे दिसून आले की डावखुरे असण्याचे खूप फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'सृजनशीलता' (क्रिएटिव्हिटी). प्रत्येक व्यक्ती हा विशिष्ट गुणविशेषांमुळे युनिक असते. मात्र १९९५ साली मानसशास्त्रज्ञ स्टॅन्ली कोरेन यांनी केलेल्या विविध प्रयोगांतून सिद्ध झाले की डावखुरे लोकांची विचारशक्ती फार जलद आणि क्रिएटिव्ह असते. माहितीचे विश्लेषण करण्याची त्यांच्यामध्ये जबरदस्त क्षमता असते.खास करून डावखुर्‍या पुरुषांमध्ये भिन्न विचार करण्याची क्षमता उजव्यापेक्षा अधिक असते.एका प्रयोगामध्ये एक हजार स्त्री-पुरुषांना एकत्र वापर न करण्यात येणार्‍या वस्तुंच्या जोड्या लावण्यास सांगितले तर दुसर्‍या प्रयोगात दिलेल्या शब्दांची शक्य तितक्या गटांत वर्गवारी करायची होती. यातून हाती आलेल्या माहितीच्या आधारे कोरेन यांनी निष्कर्ष काढला की डावखुरे पुरुष उजव्या पुरुषांपेक्षा डायव्हर्जंट थिकिंगमध्ये अधिक सरस ठरले. मात्र स्त्रियांच्या बाबतीत हा फरक दिसून नाही आला.