शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
4
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
6
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
7
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
8
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
9
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
10
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
11
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
12
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
13
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
14
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
15
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
16
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
17
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
18
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
19
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
20
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
Daily Top 2Weekly Top 5

क्रिस्टनने पत्रकाराच्या कानशिलात भटकावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 16:34 IST

अभिनेत्री क्रिस्टन बेल तिच्या आगामी ‘द बॉस’ या चित्रपटाच्या विषयावरुन एका पुरुष पत्रकारावर प्रचंड भडकली. या पत्रकाराने तिच्याशी गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत तिने त्याच्या श्रीमुखात भडकावुन, प्रश्नाचे उत्तर न देताच निघुन गेली. 

अभिनेत्री क्रिस्टन बेल तिच्या आगामी ‘द बॉस’ या चित्रपटाच्या विषयावरुन एका पुरुष पत्रकारावर प्रचंड भडकली. या पत्रकाराने तिच्याशी गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत तिने त्याच्या श्रीमुखात भडकावुन, प्रश्नाचे उत्तर न देताच निघुन गेली. ‘द फिक्स’चे पत्रकार केविन डोन्नेली याच्या वागणुकीमुळे क्रिस्टनला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.
पत्रकार केविनने क्रिस्टनला ‘बॉस कोण आहे’ असा प्रश्न केला. त्यावर क्रिस्टनने त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळत बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्रकार केविनने तिच्यासमोर उभे राहून तिला ‘बेबी’ म्हणून संबोधले. केविनच्या या वागण्यामुळे क्रिस्टनला प्रचंड धक्का बसला. तिने कुठलाही विचार न करता त्याच्या कानशिलात लागवली.