फेसबुक, व्हॉट्सअॅपवर गेल्या दोन तीन दिवसापासून त्याचा अपघात झाल्याची बातमी फिरतेय. या बातमीमुळे प्रथमेशच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र प्रथमेशने स्वत: फेसबुकवर पोस्ट टाकू न ही अफवा असल्याचे म्हटलेय. मित्रांनो मला कोणताही अफघात झालेला नाही. मी सुखरूख असल्याचे प्रथमेशने पोस्टमध्ये म्हटलेय.