शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सहकार्‍यांचा अविश्‍वास कसा ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:22 IST

सहकार्‍यांचा अविश्‍वास ओळखणार कसा? याचे उत्तर फार सोपे आहे.

ऑफिसमध्ये काम करत असताना टीमवर्क फार महत्त्वाचे असते. त्यासाठी सहकार्‍यांचा विश्‍वास संपादन करावा लागतो. परंतु बर्‍याच वेळा असे होते की सहकार्‍यांचा तुमच्यावर विश्‍वास नसतो आणि ते तसा उघडपण दाखवतील असेही नाही. अशामुळे तुमच्या कामावर विपरित परिणाम होऊन जॉब जाण्याचाही धोका असतो.या विषयावर लिन टेलर यांनी 'टेम युअर टेरिबल ऑफिस टायरंट : हाऊ टू मॅनेज चाईल्डिश बॉस बिहेव्हिएअर अँड थ्राईव्ह इन युअर जॉब' नावाचे पुस्तक लिहिले आहे.त्यात ते म्हणतात की, सहकारी जर तुमच्यावर विश्‍वास करत नसतील तर तुमच्या प्रगतीला अडथळा येऊ शकतो. योग्यवेळीच हे समजून त्यांचा विश्‍वास संपादन करणे उचित ठरेल.मात्र सहकार्‍यांचा अविश्‍वास ओळखणार कसा? याचे उत्तर फार सोपे आहे. जर सहकारी तुमच्यावर विसंबून राहत नसतील तर समजून जावे की त्यांना तुमच्यावर विश्‍वास नाही.ही प्रतिमा बदलायची असेल तर कोणतेही काम करण्यास तुम्ही कार्यक्षम आहात, केवळ कारणे देणे तुमचा स्वभाव नाही अशी इमेज तुम्हाला तयार करावी लागते. तरच तुम्ही प्रोफेशनली प्रगती करू शकता.