शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

हरभजनच्या रिसेप्शनला चार चाँद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:05 IST

हरभजनच्या रिसेप्शनला चार चाँदक्रिकेटपटू हरभजनसिंगच्या लग्नाच्या रिसेप्शनला बॉलिवूडची बडी स्टार मंडळी, क्रिकेट जगतातील दिग्गज यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीने चार चॉँद लागले.

क्रिकेटपटू हरभजनसिंगच्या लग्नाच्या रिसेप्शनला बॉलिवूडची बडी स्टार मंडळी, क्रिकेट जगतातील दिग्गज यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीने चार चॉँद लागले. हरभजनच्या रिसेप्शनला बॉलिवूड, क्रिकेटजगत, उद्योगजगत तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती असल्याने दिल्लीतल्या पॉश एरियातील सिटी हॉटेलच्या परिसरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही उशिरा हजेरी लावत वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. मनमोहन सिंग सपत्नीक आले होते. भज्जीचे एकेकाळचे सहकारी माजी कर्णधार अनिल कुंबळे, भारतीय क्रिकेट संघाचा मार्गदर्शक संचालक रवी शास्त्री, पंजाबचे माजी पोलीस महासंचालक के.पी.एस. गिल, कॉँग्रेसचे खासदार व आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला हेही उपस्थित होते. भारतीय संघातील मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे क्रिकेटपटू त्यांच्या सौभाग्यवतींसह या सोहळयात सहभागी झाले होते. माजी कर्णधार कपिलदेव, मुनाफ पटेल यांचीही उपस्थिती होती.