शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

​गुगल कारची बसला धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 08:16 IST

गुगलची स्वयंचलित कारने सिलिकॉन व्हॅली रोडवर एका बसला धडक  दिली आहे.

संपूर्णत: स्वयंचलित कारची निर्मिती करण्याच्या गुगलच्या स्वप्नाला मोठा धक्का बसला आहे. गुगलची स्वयंचलित कारने सिलिकॉन व्हॅली रोडवर एका बसला धडक  दिली आहे. चाचण्यां दरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागणाऱ्या गुगलच्या ‘सेल्फ ड्राईव्हिंग कार’ प्रोजेक्टमध्ये प्रथमच अशा प्रकारचा अपघात झाला आहे.१४ फ्रेबुवारी गुगल मुख्यालयाबाहरे ही घटना घडली. गुगलने अशंत: चूक मान्य करत सांगितले की, लेक्सस एसयूव्हीमधील सेन्सर्स आणि कॅमेऱ्याच्या गडबडीमुळे कार बसच्या एका बाजूला जाऊन धडकली. सुदैवाने हा फार मोठा अपघात नव्हता.‘कॅलिफोर्निया डिपार्टमेंट आॅफ मोटर्स व्हेईकल्स’कडे सुपुर्द केलेल्या रिपोर्टमध्ये कंपनीने म्हटले की, या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. चौकातून उजव्या बाजूला वळण्याच्या प्रयत्नात कारचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाºया बसला धडक बसली. अपघाताच्या वेळी कारचा वेग ताशी ३ किमी तर बस ताशी २४ किमी वेगाने धावत होती.कॅलिफोर्निया राज्याच्या कायद्यानुसार स्वयंचलित कारच्या चालकासाठी समोरच्या सीटवर बसणे अनिवार्य आहे. अपघाताच्या वेळी ड्राईव्हरने अंदाज बांधला की, बस बाजूने जाईल. त्यामुळे त्याने कारचे स्टेअरिंग व्हील हातात घेतलेच नाही.Photo Source : Tech New Today