न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी बेस्ट ऑप्शन ग्लिटरी ड्रेस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 17:52 IST2018-12-31T17:50:35+5:302018-12-31T17:52:10+5:30
न्यू ईयर सेलिब्रेशन आणि पार्टी टाइम आहे. अशातच सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पार्टीसाठी काय वेअर करू? अनेकांना आपल्या आउटफिट्सबाबत एकच प्रश्न सतावत असतो.

न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी बेस्ट ऑप्शन ग्लिटरी ड्रेस!
सध्या सगळीकडे न्यू ईयर सेलिब्रेशन आणि पार्टी टाइमचे वारे वाहत आहेत. अशातच सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पार्टीसाठी काय वेअर करू? अनेकांना आपल्या आउटफिट्सबाबत एकच प्रश्न सतावत असतो. तुम्हीही पार्टीसाठी काय लूक करायचा याच टेन्शनमध्ये असाल तर तुम्ही बिनधास्त ग्लिटरी ड्रेस निवडू शकता. न्यू ईयर व्यतिरिक्तही इतर पार्टीजमध्ये ग्लिटरी ड्रेस तुम्ही वेअर करू शकता. ग्लिटरी ड्रेस वेअर करण्यासाठी तुम्ही सेलिब्रिटींकडून टिप्स घेऊ शकता.
ख्रिसमस पार्टीसाठी करिश्माचा प्रिटी लूक
महीप आणि संजय कपूरची मुलगी शनाया ग्लिटरी ड्रेसमध्ये फार सुंदर दिसत आहे.
दिया मिर्जाने बोल्ड कलर ड्रेससोबत लाइट मेकअप केलेला लूक फार सुंदर दिसत आहे.
यामी गौतमीची स्टाइल पार्टी परफेक्ट
फुल स्लीव्ह शॉर्ट ड्रेसमध्ये सारा अली खानचा गॉर्जस लूक