शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींमुळे सिम्पल साड्यांना मिळाला ग्लॅमरस लूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 4:54 PM

फॅशन वर्ल्डमध्ये अनेक फॅशन स्टाइल्स ट्रेन्ड करत असतात. बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्री हे जुळलेलं समीकरणच. अनेकदा फॅशन वर्ल्डमध्ये जितक्या लवकर एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये येते तितक्या लवकरच ती फॅशन स्टाइल आउटऑफ ट्रेन्डही होते.

फॅशन वर्ल्डमध्ये अनेक फॅशन स्टाइल्स ट्रेन्ड करत असतात. बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्री हे जुळलेलं समीकरणच. अनेकदा फॅशन वर्ल्डमध्ये जितक्या लवकर एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये येते तितक्या लवकरच ती फॅशन स्टाइल आउटऑफ ट्रेन्डही होते. पण एक फॅशन स्टाइल अशी आहे जी कधीच आउट ऑफ फॅशन गेली नाही. ती म्हणजेच साडी. अनेक वेगवेगळे साड्यांचे प्रकार फॅशन इंडस्ट्रीने बॉलिवूडला दिले आहेत. जाणून घेऊयात बॉलिवूडमधील अभिनेत्रींनी नेसलेल्या अशा साड्यांबाबत ज्यांमुळे नॉर्मल साडीला एक हटके लूक मिळण्यास मदत झाली. 

1. श्रीदेवी - काटे नहीं कटते

'काटे नहीं कटते' या गाण्यामध्ये श्रीदेवी यांनी नेसलेली सिम्पल निळ्या रंगाची साडी त्यावेळी तरूणींच्या गळ्यातील ताईत बनली होती. त्यावेळी फॅशन वर्ल्डमध्ये शिफॉनची ही साडी ट्रेन्ड करत होती. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्यामध्ये श्रीदेवींनी घातलेली साडी आजही फॅशन वर्ल्डमध्ये चर्चेत असते. 

2. माधुरी दीक्षित- धक धक करने लगा

या गाण्यानंतर माधुरीला एक वेगळी ओळख मिळाली होती. या गाण्याच्या बोलांवरून तिला 'धक धक गर्ल' असं नावही मिळालं. या गाण्यामधील माधुरीच्या ऑरेंज साडीने सर्वांच्या काळजाचा ठाव घेतला होता. कोनिकल ब्लाउजसोबत नेसलेली साडी माधुरीला हॉट आणि सेक्सी लूक देत होती. 

3. माधुरी- दीदी तेरा देवर दीवाना

जिथे 'धक धक'मध्ये माधुरीला साडीमुळे सेक्सी लूक मिळाला तिथेच 'हम आपके है कौन' या चित्रपटामध्ये माधुरी निळ्या साडीमध्ये ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून आली होती. सुंदर बॉर्डर, स्लीव्ड ब्लाउज आणि बांगड्यांसोबत माधुरीची ही साडी लग्न समारंभांमध्ये महिलांची पहिली आवड असते. 

4. कटरीना कैफ- तेरी ओर

नेहमी वेस्टर्न आउटफिट आणि हटके अंदाजात दिसणारी कटरीना कैफ जेव्हा साडीमध्ये दिसली त्यावेळी अनेकांना तिच्या सौंदर्याची भूरळ पडली होती. पिंक बॉर्डरसोबत ब्लॅक साडीची ही स्टाइल अजूनही चर्चेत आहे. 

5. प्रियांका चोप्रा - देसी गर्ल

प्रियांकाने दोस्ताना चित्रपटांतील देसी गर्ल गाण्यामध्ये नेसलेली साडी आपल्या बोल्ड लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. प्रियांकाच्या या लूकनंतर मेटालिक साड्यांचा ट्रेन्ड वाढत गेला. 

6. करीना कपूर - छम्मक छल्लो

'रा.वन' चित्रपटातील  'छम्मक छल्लो' गाण्यामध्ये करिना कपूरने घातलेल्या स्टाइलची क्रेझ अद्यापही दिसून येते. लग्न-समारंभांमध्ये या ब्लाउजच्या वेगवेगळ्या डिझाइन्स पाहायला मिळतात. 

7. दीपिका पादुकोण- तितली

चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातील दीपिकाचा लूक याच गोष्टीचा पुरावा आहे की, कितीही नवनवीन फॅशन्स आल्या तरीही ट्रेडिशनल साड्या आउट ऑफ फॅशन झाल्या नाहीत. 

टॅग्स :Celebrityसेलिब्रिटीbollywoodबॉलिवूडMadhuri Dixitमाधुरी दिक्षितDeepika Padukoneदीपिका पादुकोणPriyanka Chopraप्रियांका चोप्राSrideviश्रीदेवीKatrina Kaifकतरिना कैफ