शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

३ टन अननसापासून साकारला गणपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 17:48 IST

चेन्नई येथील एका मंडळाने अननसचा वापर करुन गणपती साकारला आहे

पर्यावरणाची हानी होऊ नये, याकरिता अनेक  गणेश मंडळाकडून दरवर्षी इको फे्रंडली गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन करण्यात येते. तसेच काही स्वयंसेवी संस्थाही जनजागृतीचे काम करतात. त्यामुळे अनेकांचा कल शाडूच्या मातीच्या किंवा नैसर्गिक पदार्थाचा वापर करुन, मूर्तीकडे वाढला आहे.  त्यामुळे  खाद्यपदार्थ, झाडात तर कुणी फुुलांचा वापर करुन, मूर्ती साकारतात. तामिळनाडूमध्येही नैसर्गिक पद्धतीने मूर्ती तयार करण्याकडे कल वाढत आहे. चेन्नई येथील एका मंडळाने अननसचा वापर करुन गणपती साकारला आहे. २० फूटापेक्षाही अधिकच मोठी ही मूर्ती आहे. त्याला जवळपास ३ टन अननस वापरण्यात आले आहेत. त्याकरिता ऊसाचाही वापर करण्यात आला आहे. चेन्नईतील कोलार भागात या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी अननसापासून मूर्ती साकारण्यात आल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाºयांनी दिली. या गणपतीचे नयनरम्य रुप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या मूर्तीला सोड, कान, डोळे हे उत्तमप्रकारे साकारण्यात आले आहेत. त्यामुळे बघण्यासाठी येणारे प्रत्येकजण या बाप्पाला कॅमेºयात कैद करीत आहे.