शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

​IIFA दरम्यान सलमान खानने प्रियंका व दीपिकाची सर्वांसमोर उडविली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 13:22 IST

हे आपल्याला माहितच आहे की, बॉलिवूडचे सर्व स्टार्स स्पेन मध्ये साजरा होणाऱ्या आईफा सेरेमनीत सहभागी आहेत.

हे आपल्याला माहितच आहे की, बॉलिवूडचे सर्व स्टार्स स्पेन मध्ये साजरा होणाऱ्या आईफा सेरेमनीत सहभागी आहेत. तिथे आईफातर्फे  बॉलिवूड स्टार्ससाठी प्रेस कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. आणि त्यात  सलमान खान, ऋतिक रोशन, शाहिद कपूर, दीपिका पादुकोण, प्रियंका चोपड़ा, सोनाक्षी सिन्हा..आदी सहभागी होते. याच प्रसंगी गप्पा गोष्टींमध्ये सलमान खानने दीपिका व प्रियंका चोपडा यांची खिल्ली उडविली. मात्र एक मिनीट....येथे कोणती कंट्रोवर्सीची गोष्ट नाही, निव्वळ हे सर्व हास्य विनोदात घडले. घडले असे की, सर्व स्टार्स स्टेजवर उपस्थित होते. जेव्हा सलमान खानने राकेश ओमप्रकाश मेहराचा ‘मिर्जिया’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉँच करण्यासाठी सर्व स्टार्सना स्टेजवरुन खाली उतरण्याची विनंती केली. तेव्हा सर्व स्टार्स खाली उतरले. मात्र स्टेजवर फक्त दीपिका आणि प्रियंकाच राहील्या होत्या, कारण दोघीही गप्पांमध्ये दंग होत्या. मग काय, सलमान मजाक मजाक मध्ये बोेलला, की ह्या दोघी विदेश चालल्या गेल्या आहेत....बाहेरील चित्रपट करीत आहेत...यांना भारतीय चित्रपटांबाबत काहीही घेणे देणे नाही...