शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

नाताळ सणाला उत्साहात प्रारंभ

By admin | Updated: December 26, 2016 02:16 IST

मनमाड : प्रार्थना व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

 मनमाड: शहरात नाताळाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शनिवारी मध्यरात्री शहरातील सर्व चर्चमध्ये ख्रिस्तजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध चर्चमध्ये आर्कषक रोषणाई व सजावट करण्यात आली होती. मध्यरात्री संत बार्णबा चर्च बेथेल चर्च ,सेव्हथ -डे अ‍ॅडव्होटिस्ट चर्च आदी विविध चर्चमध्ये नाताळ निमित्त प्रार्थना व धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारास फटाक्यांच्या आतषबाजीने शहर दणाणून गेले .परिसरात ख्रिश्चन बांधव आबाल वृध्द माहिला मोठया संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते. चर्चमध्ये नाताळ संदेश भक्ती उपासना ,बार्णबा चर्चमध्ये संत बार्णबा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच कॅम्प येथे स्टार उभारण्यात आला आहे. नाताळ व नवर्षीनिमित्त पुर्व संध्या बप्तीसे, निराधार विधवांना साडी वाटप, संदेश भक्ती, पवित्र सहभागीता, वृक्षारोपण कँडल सर्विस आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी रेव्ह. आर.पी. घुले, अशोक पाटोळे,शमुवेल कुबेरजी,अतुल सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थिीतीत पवित्र सहभागिता करण्यात आली. डेव्हीड नगालीकर, अविनाश सुर्यवंशी, आंनद अस्वले,एबीनेजर कुबेरजी, माणीक जाधव, सतिष सुर्यवंशी, प्रशांत केदारी,रोझी कुलकर्णी,डॅनियल शेलार,अमोल काळे,मोनिका कुबेरजी, अरूण मोहन,स्मिता खडांगळे यांच्यासह चर्च कमीटी सदस्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. (वार्ताहर)