पॅरिस हल्ल्यातील मृतांना बेकहॅमची श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 05:58 IST2016-01-16T01:11:46+5:302016-02-06T05:58:15+5:30

इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हीड बेकहॅम आणि ५१ खेळाडूंनी एका व्हिडिओद्वार पॅरिस हल्ल्यातील मृत पावलेल्यांना श्रध्दांजली वाहिली

Beckham's tribute to the dead in Paris attacks | पॅरिस हल्ल्यातील मृतांना बेकहॅमची श्रद्धांजली

पॅरिस हल्ल्यातील मृतांना बेकहॅमची श्रद्धांजली

ग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हीड बेकहॅम आणि ५१ खेळाडूंनी एका विडिओद्वारे पॅरिस हल्ल््यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार वायने रूनी, दिग्गज टेनिसपटू आंद्रे आगासी यांचाही त्या खेळाडूंमध्ये समावेश होता. फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसवरील हल्ल्यात १२0 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला होता. पॅरिसमध्ये जे काही घडले, ते मन सुन्न करणारे होते. दुर्दैवाने अशा घटना अलीकडे जगाच्या काना-कोपर्‍यात घडत आहेत ही फार वाईट गोष्ट आहे, अशी खंत बेकहॅमने व्यक्त केली.

Web Title: Beckham's tribute to the dead in Paris attacks