शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

मुलींना आकर्षीत करण्यासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 05:03 IST

पेट असलेल्या मुलांकडे मुली होतात आकर्षितमुलींना इम्प्रेस करण्यासाठी मुलं काय काय नाही करत.

 ब्रँडेड कपडे, स्टाईलिश गॉगल, स्पोर्ट्स बाईक, स्मार्टफोन अशा गोष्टींचा त्यात समावेश असतो. मुली गॅजेट्सवर नाही तर पाळीव प्राण्यांवर भाळतात. एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणातून असे दिसून आले की पाळीव प्राणी असलेल्या मुलांकडे मुली जास्त आकर्षित होतात. म्हणून तुम्हालाही जर जीवनसाथी मिळवायचा असेल तर लवकरात लवकर कुत्रा किंवा मांजर पाळा. आयुष्याचा जोडीदार हा प्रेमळ, काळजी घेणारा, संवेदनशील असावा अशी साधारणत: मुलींची अपेक्षा असते. तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे याचा अर्थ तुम्ही मुक्या प्राण्यांची काळजी करता, त्यांच्याकडे लक्ष देता, असा त्याचा अर्थ त्या काढत असतात. त्यामुळे कदाचित मुली पेट असेलेल्या मुलांकडे जास्त आकर्षित होत असाव्यात असे संशोधकांना वाटते. लैंगिक आरोग्यतज्ज्ञ दीपक जुमानी सांगतात की, 'मुलांच्या दिसण्यापेक्षा त्यांची भावनिक बाजू मुलींना जास्त महत्त्वाची वाटत असते. त्यामुळे मुलींना अशी मुलं आवडतात.