शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

६९ वर्षाचे आजोबा जातात दररोज शाळेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 19:33 IST

हे आजोबाही सकाळी उठल्यानंतर शाळेचा पोशाख परिधान करुन, पाठीला मुलांसारखे दप्तर लटकावून शाळेला निघतात.

 माणूस हा कोणत्याही वयात शिक्षण घेऊ शकतो व  जन्मभर विद्यार्थी असतो. हे नेपाळ मधील एका ६९ वर्षाच्या आजोबांनी दाखवून दिले आहे. ते या वयातसुद्धा दररोज एक तासाहून अधिक वेळ  पायी  प्रवास करुन दररोज शाळेत जातात. दुर्गे खामी असे या आजोबाचे नाव आहे. शाळेतील विद्यार्थी झोपेतून उठल्यानंतर जशी शाळेची तयारी करतात. तसेच हे आजोबाही सकाळी उठल्यानंतर शाळेचा पोशाख परिधान करुन, पाठीला मुलांसारखे दप्तर लटकावून शाळेला निघतात. हिमालयाच्या कुशीत सँगजा असे त्यांच्या गावाचे नाव आहे. या वयातील व्यक्ती आरोग्याच्या समस्यानेच ग्रासलेले असतात. त्यांच्या तब्येतीची घरातील इतर मंडळींना काळजी घ्यावी लागते. मात्र, हे आजोबा तब्येतीचा कोणताच विचार न करता दररोज शाळेत जातात. त्यांना शिकविणारे शिक्षकही त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत. परंतु, ते त्याचा कोणताही कमीपणा वाटू देत नाहीत. ते शाळेतील मुलांबरोबर दररोज खेळ सुद्धा खेळतात. घरी करण्यासाठी दिलेला गृहपाठही ते नियमितपणे पूर्ण करतात.   दहावीच्या वर्गात सध्या ते शिक्षण घेत आहेत.  शिक्षणाचे महत्त्व न समजल्यामुळे व शाळा लांब असल्याने लहानपणी शिक्षण घेता आले नसल्याचे ते सांगतात. सोशल मीडीयावरही हल्ली या  विषयाची चर्चा होत आहे.