पर्यावरणपूरक उत्सवाची कास धरली तर नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास थांबून आपला शाश्वत विकास होईल व गणपती बाप्पांची आपल्यावर निरंतर कृपादृष्टी राहील, यात शंका नाही. चला तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सुरुवात करूया!!! ...
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्तीचा प्रचार केला जात आहे; पण मुळात आज शाडू माती म्हणून ज्या गणेशमूर्ती विकल्या जातात, ती शाडू मातीच नाही. ...
गणेशोत्सव आणि समाज यांचे नाते अमर आहे. अनादि काळापासून प्रस्थापित असलेल्या गणेश आणि त्याच्या उत्सवाचे लोकमान्य टिळकांनी नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले. ...