संवेदनशिल समजल्या जाणाऱ्या पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणूक शांततेत पार पडली. सर्वच ठिकाणी सकाळी पहिल्या फेरीपासून तिसऱ्या फेरीपर्यंत उत्साह दिसून आला असला तरी त्यानंतर मात्र मतदारांमधील उत्साह कमी झालेला दिसला. ...
नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात गेली विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले डोळे विस्फारणारे मताधिक्य पाहता यावेळी ‘कृष्णा’चा विजयरथ रोखणे कठीण असल्याचे चित्र आहे. ...
गेल्या पाच वर्षात पश्चिम नागपुरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली असून या विकासाच्या गाडीला आणखी गती देणार, असे आश्वासन पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी दिले. ...
आपल्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी सदैव तत्पर राहील, असा शब्द काँग्रेसचे पश्चिम नागपुरातील उमेदवार विकास ठाकरे यांनी दिला. ...
पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रजापती चौक येथे एका वाहनातून २ लाख ३८ हजारांची रोकड सापडली. ही रोकड वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. ...