प्रधानमंत्र्यांचा मुलगा प्रधानमंत्री, मंत्र्यांचा मुलगा मंत्री, आमदारांचा मुलगा आमदार, खासदारांचा मुलगा खासदार अशी घराणेशाहीची साखळी तोडून जातीयवाद सांप्रदायिकता संपवून या देशाचा विकास भारतीय जनता पार्टी साधणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ...
देशाचा पंतप्रधान शेतकरी, शेती याविषयी काहीही बोलत नाही. आम्ही गांधींच्या भूमितून गांधींचे विचार पुढे नेण्यासाठी काम करणार आहो, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. ...
वर्धा लोकसभा मतदार संघात दोन खेळांडूमध्ये निवडणूकीचा थेट सामना रंगत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अॅड.चारूलता टोकस व भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस असे हे दोन खेळाडू आहे. ...
राज्यसरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. या कर्जमाफीत कर्ज थकीत ठेवणाऱ्यांना मोठी रक्कम माफ झाली. मात्र जे लोक प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरतात, त्यांच्यावर अन्यायच झाला. नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ २५ हजारांचे अनुदान देण्यात आले. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने एस.टी. च्या लाल परीतून आर्वी ते वरूड असा प्रवास मंगळवारी केला. या प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांशी संवाद साधला असता अनेक प्रवाशांनी आपल्या अपेक्षा यानिमित्ता ...