lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

News Wardha

Lok Sabha Election 2019; भाजप-सेना युतीच्या विजयासाठी प्रयत्न करू - Marathi News | Lok Sabha Election 2019; We will try to win the BJP-Sena alliance | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Lok Sabha Election 2019; भाजप-सेना युतीच्या विजयासाठी प्रयत्न करू

हिंगणघाट-समुद्रपूर, सिंदी रेल्वे या मतदारसंघातील हजारो शिवसैनिक रामदास तडस यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांनी सांगितले. ...

Lok Sabha Election 2019; काँग्रेसचा जाहीरनामा ‘मेड इन पाकिस्तान’ - Marathi News | Lok Sabha Election 2019; Congress manifesto 'Made in Pakistan' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Lok Sabha Election 2019; काँग्रेसचा जाहीरनामा ‘मेड इन पाकिस्तान’

काँग्रेसचा जाहीरनामा हा मेड इन पाकिस्तान आहे, तिरंगा ध्वज जाळला तरी देश द्रोहाचा गुन्हा दाखल होणार नाही. अमेठीपेक्षा वर्धा जिल्ह्याचा विकास झाला. सामान्य माणसाला कामासाठी खासदारांना भेटायला जायचे असल्यास रामदासजी ४० कि. मी. वर भेटतील,.... ...

ड्रायपोर्टमुळे लोकांना रोजगार मिळेल - Marathi News | Driving, people will get jobs | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ड्रायपोर्टमुळे लोकांना रोजगार मिळेल

राज्यात पाच लाख बेघरांना घरे दिली. देशात २०२४ पर्यंत एकही बेघर राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. मुद्रा योजनेत १३ कोटी लोकांना कर्ज दिले. शिवाय रोजगार निर्माण केला. श्रमेव जयते योजनेत ६० वर्षांवरील कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. ...

Lok Sabha Election 2019; ड्रायपोर्टमुळे लोकांना रोजगार मिळेल  - Marathi News | Lok Sabha Election 2019; Driving, people will get jobs | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Lok Sabha Election 2019; ड्रायपोर्टमुळे लोकांना रोजगार मिळेल 

सिदी रेल्वे येथील ड्रायपोर्टमुळे पुढील दहा वर्षांत ५० हजार लोकाना रोजगार निर्मिती होत अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

Lok Sabha Election 2019; काँग्रेसचा जाहीरनामा ‘मेड इन पाकिस्तान’ - Marathi News | Lok Sabha Election 2019; Congress manifesto is 'Made in Pakistan' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Lok Sabha Election 2019; काँग्रेसचा जाहीरनामा ‘मेड इन पाकिस्तान’

आपल्याला सामान्य माणूस खासदार म्हणून पाहिजे. लालमातीची कुस्ती जिंकली, त्या माणसाला लोकसभेची कुस्तीसुद्धा जिंकून घ्यायची आहे, असे आवाहन राज्याचे अर्थमंत्री, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...

Lok Sabha Election 2019; काँग्रेसला गांधी जिल्ह्यातून हद्दपार करा - Marathi News | Execution of Congress from Gandhi district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Lok Sabha Election 2019; काँग्रेसला गांधी जिल्ह्यातून हद्दपार करा

मागील ५० वर्षांत काँग्रेस सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांची दैनीय अवस्था झाली. काँग्रेस सत्तेवर असताना त्यांना शेतकऱ्यांची चिंता नव्हती. आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खोटे वचन देण्याचे काम काँग्रेस करत आहे. ...

Lok Sabha Election 2019; खोटे आश्वासन देणाऱ्या काँग्रेसला गांधी जिल्ह्यातून हद्दपार करा - Marathi News | Lok Sabha Election 2019; remove congress from Gandhi district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Lok Sabha Election 2019; खोटे आश्वासन देणाऱ्या काँग्रेसला गांधी जिल्ह्यातून हद्दपार करा

निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खोटे वचन देण्याचे काम काँग्रेस करत आहे. या काँग्रेसला गांधी जिल्ह्यातून लोकसभा निवडणुकीत हद्दपार करा असे आवाहन राज्याचे अर्थनियोजन व वनमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...

Lok Sabha Election 2019; राहुल गांधी यांच्या सभेत काँग्रेस उमेदवाराचे भाषण कुणी रोखले ? - Marathi News | Lok Sabha Election 2019; Who has stopped the Congress candidate's speech in Rahul Gandhi's meeting? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Lok Sabha Election 2019; राहुल गांधी यांच्या सभेत काँग्रेस उमेदवाराचे भाषण कुणी रोखले ?

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्ध्यात आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. मात्र, या सभेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अ‍ॅड.चारूलता टोकस यांनी संबोधित केले नाही. ...