लाईव्ह न्यूज :

Raigad Constituency

Live News in Marathi

News Raigad

तटकरेंच्या विजयाच्या निमित्ताने कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप एकत्र - Marathi News | Congress, NCP, PWP together on the occasion of Tatkare's victory | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तटकरेंच्या विजयाच्या निमित्ताने कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप एकत्र

रायगड लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे हे विजयी झाल्याने राष्ट्रवादी भवन, काँग्रेस भवन आणि शेतकरी भवन येथे आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ...

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना पराभवाचा मोठा धक्का - Marathi News | sunil tatkare Union Minister Anant Geete to defeat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना पराभवाचा मोठा धक्का

केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे अनंत गीते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी ३१४३८ मतांनी पराभव केला. ...

रायगडचे 'न्यूटन', मतदान केंद्रावरील कर्मचारी म्हणतायंत 'मतदारांसाठी कायपण'  - Marathi News | Raigad's 'Newton', while calling the polling staff, 'Work for Voters' election during mawal constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडचे 'न्यूटन', मतदान केंद्रावरील कर्मचारी म्हणतायंत 'मतदारांसाठी कायपण' 

वेड्यावाकड्या वाटांवरून, ओढ्यांमधून आणि प्रसंगी डोंगर चढून आपल्या इच्छित स्थळी पोहोचणाऱ्या या पथकांतील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते. ...

रायगडमध्ये मतदानात महिला आघाडीवर - Marathi News | In Raigad, women are leading in the voting | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये मतदानात महिला आघाडीवर

अचूक मतदारयादींमुळे एकही तक्रार नाही; पेण विधानसभा मतदारसंघात महिलांचे मतदान अधिक ...

कडेकोट बंदोबस्तात मतदान यंत्रे रवाना; सात ट्रकने वाहतूक - Marathi News | Voting machines to be closed; Traffic with seven trucks | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कडेकोट बंदोबस्तात मतदान यंत्रे रवाना; सात ट्रकने वाहतूक

पोलीस व महसूल प्रशासनाचे शिस्तबद्ध नियोजन ...

दिव्यांग मतदारांच्या मतदानात झाली वाढ - Marathi News | Divya Voters voted in growth | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिव्यांग मतदारांच्या मतदानात झाली वाढ

८ टक्के असणारे मतदान २७.७१ टक्क्यांवर; रायगड जिल्हा परिषदेच्या विशेष वाहतूक व्यवस्थेमुळे दिव्यांग मतदार समाधानी ...

रायगडमध्ये मतदानानंतर राजकीय चर्चांना आले उधाण - Marathi News | Political leaders came to power after the polling in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये मतदानानंतर राजकीय चर्चांना आले उधाण

आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्येच सरळ लढत झाल्याने कोणता उमेदवार निवडून येणार याबाबत सर्वत्रच उत्सुकता लागली आहे. ...

मंडपात जाण्याआधी नवरदेवाने केले मतदान - Marathi News | Polling done by Navarodhi before going to the Tent | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मंडपात जाण्याआधी नवरदेवाने केले मतदान

लोकशाही बळकट करणे आपले आद्यकर्तव्य आहे, या भावनेतून एका नवरदेवाने मतदानासाठी राखीव वेळ काढून मतदान केले. ...