CJI डीवाय चंद्रचूड यांनी पहिला खटला लढवला, तेव्हा किती घेतली होती फी? सर्वोच्च न्यायालयात स्वतः सांगितले... भाजपा उमेदवार माधवी लता यांची गळाभेट घेणं महिला पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात, नोकरीवरून निलंबित Video - "तुम्ही जर मोदींचं नाव घेतलं नाही तर जग..."; गोविंदाने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक पुणे- सातारा महामार्गावर शिवरेजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी, वाहनांचा रांगा अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात देण्यात आले इन्सुलिन, शुगर लेव्हल पोहोचली होती 320 पर्यंत हार्दिक पांड्याने पराभवासाठी रोहितसह 'यांना' धरले जबाबदार? म्हणाला, सुरुवातच... राजस्थान रॉयल्स पुन्हा मुंबई इंडियन्सविरुद्ध 'यशस्वी'! Play Off च्या दिशेने भरारी, MI मात्र... ८ चौकार, ७ षटकार; यशस्वी जैस्वालची सेंच्युरी! मुंबई इंडियन्सवर एकटा भारी, राजस्थान रॉयल्स लैय भारी गोंदिया: रेती घाटाच्या वादातून गोंदिया येथील गोलू तिवारी नामक युवकाची गोळी झाडून हत्या पावसामुळे खेळ थांबला! मुंबई इंडियन्सचा फायदा की राजस्थान रॉयल्सचा? आला मोठा ट्विस्ट तिलक वर्माने मोडला सुरेश रैनाचा विक्रम; नेहालसह MS Dhoniलाही मागे टाकले, ६ विक्रम नोंदवले तिलक वर्मा सुसाट! मुंबई इंडियन्सला नेहाल वढेराने सावरले; संदीप शर्माने ५ धक्के दिले आयपीएल २०२४ मध्ये खेळण्याची पहिलीच संधी मिळालेल्या नेहाल वढेराने मुंबई इंडियन्सची पडझड थांबवली. तिलक वर्मा व नेहाल यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना RR ला बॅकफूटवर फेकले. RR vs MI युझवेंद्र चहलने मोठा पराक्रम केला! आयपीएल इतिहासात जो कुणालाच नव्हता जमला Video रोहित शर्माला अति घाई महागात पडली! इशान किशन, सूर्यकुमार यांनाही तंबूत जाण्याची घाई झाली संदीपने त्याच्या दुसऱ्या षटकात सूर्यकुमारला माघारी पाठवून मुंबईची अवस्था ३ बाद २० धावा अशी केली संदीप शर्माने #MI चा दुसरा सलामीवीर इशान किशन यालाही माघारी पाठवले. संजू सॅमसनने डीआरएसचा घेतलेला निर्णय योग्य ठरला. ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माला ( ६) माघारी पाठवले. रोहितने टोलवलेला चेंडू जागच्याजागी उंच उडाला आणि संजू सॅमसनने सुरेख झेल टिपला. नवनीत राणांनी भाजपात जाताना शरद पवारांनाही सांगितलेले; रवी राणांचे जोरदार प्रत्यूत्तर मुंबई इंडियन्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ बदल केले; आणखी एका ज्युनियर मलिंगाचे पदार्पण
रायगड लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे हे विजयी झाल्याने राष्ट्रवादी भवन, काँग्रेस भवन आणि शेतकरी भवन येथे आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ...
केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे अनंत गीते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी ३१४३८ मतांनी पराभव केला. ...
वेड्यावाकड्या वाटांवरून, ओढ्यांमधून आणि प्रसंगी डोंगर चढून आपल्या इच्छित स्थळी पोहोचणाऱ्या या पथकांतील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते. ...
अचूक मतदारयादींमुळे एकही तक्रार नाही; पेण विधानसभा मतदारसंघात महिलांचे मतदान अधिक ...
पोलीस व महसूल प्रशासनाचे शिस्तबद्ध नियोजन ...
८ टक्के असणारे मतदान २७.७१ टक्क्यांवर; रायगड जिल्हा परिषदेच्या विशेष वाहतूक व्यवस्थेमुळे दिव्यांग मतदार समाधानी ...
आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्येच सरळ लढत झाल्याने कोणता उमेदवार निवडून येणार याबाबत सर्वत्रच उत्सुकता लागली आहे. ...
लोकशाही बळकट करणे आपले आद्यकर्तव्य आहे, या भावनेतून एका नवरदेवाने मतदानासाठी राखीव वेळ काढून मतदान केले. ...