अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
सध्या रेल्वेचे इंजिन असेच भाड्याने घेतले आहे. तोंडाच्या वाफेवर इंजिन चालत नाही, त्यासाठी ताकद लागते, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून केली. ...