महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांच्या प्रचारार्थ धारणी, चुर्णी येथे गुरुवारी अभिनेता सुनील शेट्टी यांची जाहीर प्रचार सभा पार पडली. रुपेरी पडद्यावरील सुनील शेट्टी यांची झलक बघण्यासासाठी आदिवासींनी एकच गर्दी केली होती. दरम्यान शेट्टी यांच्या ‘रोड ...
युवक, महिला आणि शिक्षितांना रोजगार नाही. दरवर्षी लाखो तरुण पदवीधर होऊनही त्यांना नोकरी नाही. त्यामुळे ही केवळ लोकसभा निवडणूक नव्हे, तर नव्या पिढीच्या भविष्याची लढाई आहे, असा ठाम विश्वास अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा ...
लोकसभा निवडणूक रिंगणात असलेल्या २४ उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रचाराच्या दुसºया टप्यातील निवडणूक खर्च सादर केला. यात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांनी १२ लाख ८९ हजार ४७० रुपये खर्चाचा हिशे ...
राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख शहर असलेल्या तिवसा येथे उपविभागीय कार्यालयाची निर्मिती केली जाईल. त्याकरिता शासनासोबत दोन हात करू, पण कार्यालय खेचून आणू, असा संकल्प अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या अधिकृत उमेदवार नवनीत रवि राणा यांनी बुधवारी त ...
लोकसभा निवडणुकीत झाडून सारे नेते राजकारणी मतदारराजाच्या सेवेत लीन झाले आहेत. विविध आश्वासने देण्याची अहमहमिका लागली आहे. मात्र, स्वत: मतदारराजा दुष्काळदाहात होरपळला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या गदारोळात त्याचा आवाज दबला आहे. ...
नाव शोधण्यासाठी धावपळ, बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवांचे मतदान वर्धा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे व मोर्शी विधानसभा मतदारसंघातील पाच तालुक्यांत गुरुवारी सरासरी ५८ टक्के मतदान झाले. ...
नैसर्गिक संकट, सततची नापिकी, बाजारपेठेत शेतीमालाला योग्य भाव नाही, अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट तयार करावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करू, असा निर्धार अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार ...
भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आशीर्वाद असल्याचे वक्तव्य करणारे आ. रवि राणा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार वंचित आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या निवडणूक प्रतिनिधीने मंगळवारी गाडगेनगर पोलिसांत केली. ...