काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भाजपने भोपाळ मतदारसंघात साध्वी प्रज्ञा सिंह यांना उतरवल्याने आता अनेक साधू-संत-महन्त आता दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी उतरले आहेत. कम्प्युटर बाबांना हाताशी धरून काँग्रेसने ही रणनीती आखली आहे. ...
दिग्विजय सिंह आणि साध्वी प्रज्ञा सिंह आमनेसामने असलेल्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे येथील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत चालले आहे. ...