सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेतलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा गणपतराव देशमुख यांनाच उमेदवारी घेण्याचा आग्रह केला होता. विशेष म्हणजे सभेच्या ठिकाणी शेकापच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी करत गणपतराव देशमुख यांच्या पायावर ...