Sangli Vidhan Sabha 2019 Result: आर.आर. पाटील(आबा) यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी तासगाव-कवठे महंकाळ मतदारसंघातून विजय मिळवल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
मोदींचा जप करीत युवक आयुष्य बरबाद करीत आहेत. भाजप सत्तेवर आल्यापासून देशात बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी येथे केली. ...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा आठवडाभराचा कालावधी हाती असल्याने वॉररूम सज्ज झाल्या आहेत. गेल्या काही निवडणुकांपासून सोशल मीडियावरील प्रचाराला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्यावर भर दिला आहे. ...
काँग्रेसच्या काळात एकही योजना पूर्णत्वास गेली नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८० हून अधिक योजना आखल्या. देशाची दिशाच बदलली आहे. पंधरा वर्षात जो बदल काँग्रेस आघाडीला महाराष्ट्रात करता आला नाही, तो बदल देवेंद्र फडणवीस सरकारने केला. नवभारत निर्मितीच् ...
सांगली व मिरज या दोन मतदारसंघात पक्षांतर्गत गटबाजीमुळे काही नगरसेवकांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे, तर काहींनी छुपी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. प्रचाराचा ज्वर चढल्यानंतर नगरसेवकांची भूमिका आणखी स्पष्ट होईल. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा मजबूत गट असून, नगरपालिका, पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे काठावरचे बहुमत आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत जतमध्ये काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची फळी आहे. ...