बावनकुळे हे आमच्या पक्षाचे हिरा आहेत. त्यांच्या भवितव्याची जबाबदारी आमची आहे. भविष्यात त्यांना यापेक्षाही मोठे पद देऊ, असे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी कन्हान (नागपूर) येथील जाहीर सभेत दिले. ...
अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात भाजपच्या उमेदवारीवरून शुक्रवारी ‘हायव्होल्टेज’ पोलिटिकल ड्रामा घडला. ...
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदार संघात निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या काही तासांमध्ये नाट्यमय घडामोडी झाल्या. ...