लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Jagtap Vilasrao NarayanBharatiya Janata Party52510
Mahadev Harishchandra KambleBahujan Samaj Party1521
Vikramsinh Balasaheb SawantIndian National Congress87184
Anand Shankar Nalage - PatilBaliraja Party1546
Krishndev Dhondiram GayakavadJanata Dal (Secular)580
SriVenkateshwar Maha Swamiji (Katakadhond D. G)Hindustan Janta Party453
Dr. Ravindra Shivshankar AraliIndependent28715
Vikram Dadaso DhoneIndependent1830

News Jat

विस्तारित म्हैसाळ योजना जागतिक बँकेच्या निधीतून, जलसंपदाचा प्रस्ताव तयार  - Marathi News | Expanded Maisal Scheme with World Bank funding, Water Resources proposal prepared | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विस्तारित म्हैसाळ योजना जागतिक बँकेच्या निधीतून, जलसंपदाचा प्रस्ताव तयार 

दुष्काळी भागासाठीच्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा जत तालुक्यातील १२५ गावांपैकी ७७ गावांना लाभ मिळत आहे. ...

... तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून बोम्मईचे थोबाड रंगवले असते, शिवसेनंचं 'अरे ला कारे' - Marathi News | ... If the Maharashtra BJP people would have entered Belgaum and ask to basavraj Bommai about sangli jat, Shiv Sena's attack on bjp 'Are La Kare' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून बोम्मईचे थोबाड रंगवले असते, शिवसेनंचं 'अरे ला कारे'

भाजपच्या आशीष शेलारांनी तोलून मापून सांगितले की, ''कर्नाटकने 'अरे' केल्यास 'कारे'ने उत्तर देऊ.'' भाजपचे हे ढोंग आहे. 'अरे' ला 'कारे' करण्याची हिंमत असती तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून त्या बोम्मईंचे थोबाड रंगवले असते. ...

जतसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा दिशाभूल करणारी, भाजपच्या माजी आमदाराकडून शासनाला घरचा आहेर - Marathi News | The Chief Minister announcement for Jat is misleading says Former BJP MLA Vilasrao Jagtap | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जतसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा दिशाभूल करणारी, भाजपच्या माजी आमदाराकडून शासनाला घरचा आहेर

जानेवारीत काम सुरू करू, असे दिलेले आश्वासन धादांत खोटे ...

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: जत तालुक्यासाठी दोन हजार कोटी मंजूर, मुख्यमंत्र्यांचा निर्णय - Marathi News | 2000 crore approved for Jat Taluka, Chief Minister decision | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: जत तालुक्यासाठी दोन हजार कोटी मंजूर, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

विस्तारीत म्हैसाळ योजना तीन वर्षात पुर्ण करायची होती. आता ती दीड वर्षात मार्गी लावण्याचे आदेश ...

कर्नाटकने पाणी सोडले; महाराष्ट्राला डिवचले! जतमधील लोकभावनेला हात घालण्याचा कर्नाटकचा प्रयत्न - Marathi News | Karnataka's attempt to touch public sentiment by leaving Tubchi-Bableshwar scheme water harvesting in the eastern part | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकने पाणी सोडले; महाराष्ट्राला डिवचले! जतमधील लोकभावनेला हात घालण्याचा कर्नाटकचा प्रयत्न

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी जलसंपदामंत्री एम.बी. पाटील यांनी जतच्या ४० गावांवर दावा करून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. ...

सीमावासीयांचा टाहो: सरकारकडे मांडायची किती गाऱ्हाणी? दारी केव्हा खळखळणार पाणी? - Marathi News | Getting water to deprived villages in Jat taluka is an important issue | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सीमावासीयांचा टाहो: सरकारकडे मांडायची किती गाऱ्हाणी? दारी केव्हा खळखळणार पाणी?

पाण्याविना शेती पिकत नसल्याने शंभर एकरांचा शेतकरी दरवर्षी उसाच्या फडावर मजूर म्हणून जातो. ...

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: कर्नाटकात जाण्यासाठी जतमधील गावांचा वाढता पाठिंबा, सिद्धनाथमध्ये पदयात्रा - Marathi News | Karnataka-Maharashtra border dispute, Growing support of Jat villages to go to Karnataka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: कर्नाटकात जाण्यासाठी जतमधील गावांचा वाढता पाठिंबा, सिद्धनाथमध्ये पदयात्रा

महाराष्ट्र सरकार कोणत्याही सुविधा देत नाही, अशी येथील ग्रामस्थांची भावना ...

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: जतमधील तिकोंडीनंतर 'या' गावात लागले कर्नाटकचे ध्वज व फलक - Marathi News | Karnataka-Maharashtra border dispute: After Trikondi, flags and placards of Karnataka also appeared in Umrani | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: जतमधील तिकोंडीनंतर 'या' गावात लागले कर्नाटकचे ध्वज व फलक

महाराष्ट्र शासनाच्या वेळकाढू भूमिकेचा निषेध करण्यात आला. ...