जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना करून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे भाजपमधील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील बंडखोरी चव्हाट्यावर आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून भाजपच ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा मजबूत गट असून, नगरपालिका, पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे काठावरचे बहुमत आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत जतमध्ये काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची फळी आहे. ...
दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय बोर्डाची मिटींग होती. अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील बैठकीला गोपीचंद पडळकर यांनी हजेरी लावली होती. ...
निवडणुकीपूर्वीच जत मतदारसंघात भाजपमध्ये आमदार जगताप यांचा एक गट व जुना भाजप गट अशी विभागणी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. ...