मराठवाड्यात अजित पवार गटाकडे धनंजय मुंडे यांच्यासारखे आक्रमक आणि जनतेचा पाठिंबा असलेले नेतृत्व आहे. एकमेव आमदार संदीप क्षीरसागर हे अद्याप पक्षाचे मराठवाड्याचे नेतृत्व करू शकतील एवढे परिपक्व नाहीत. ...
Maharashtra Assembly Election 2024: पाच वेळा आमदार, माजी आरोग्यमंत्री म्हणून काम केलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा हिकमत उढाण यांना मैदानात उतरविले आहे. ...